BSNL -भारत संचार निगम लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Bharat Sanchar Nigam Limited Recruitment 2026
एकुण जागा /Total Post :- 100 जागा
- पदाचे नाव : -ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर (टेलिकॉम)
- शैक्षणिक पात्रता – B.E (Telecommunications /Electronics/Radio/ Computer/Electrical /Information Technology (IT) / Instrumentation किंवा M.Sc. (Electronics/Computer Science) अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट :-
- SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना : 05 वर्षे सूट,
- OBC प्रवर्गातील उमेदवारांना : 03 वर्षे सूट
- फी :- General/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 2000/-
- ST /SC/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी :-1000/-
- अर्ज करण्याची पद्धत : -Online
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा