बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |अप्रेंटिस पदाच्या 5000 जागांसाठी भरती|Bank of Baroda Apprentice Recruitment 2026

 बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |अप्रेंटिस पदाच्या 5000 जागांसाठी भरती|Bank of Baroda Apprentice Recruitment 2026




एकुण जागा /Total Post :- 1865  जागा 


  • पदाचे नाव : -अप्रेंटिस


  • शैक्षणिक पात्रता –कोणत्याही शाखेतील पदवी / अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

  • वयाची अट :-  01 मे 2026 रोजी 20 ते 28 वर्षे 
  • SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना : 05 वर्षे सूट,
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांना  : 03 वर्षे सूट
  • फी :-   General/OBC/EWS  प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 800/-
  • PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी  400 /-
  • ST /SC  प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही 

  • अर्ज करण्याची पद्धत : -Online 

  • Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

  •  अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जून 2026


  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.