पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी |हजारो जागांसाठी भरती सुरू |Punjab National Bank Recruitment 2026

पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी |हजारो जागांसाठी भरती सुरू |Punjab National Bank Recruitment 2026



एकुण जागा /Total Post : - 5138 जागा 


  • पदाचे नाव :- अप्रेंटिस

  • शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही शाखेतील पदवी.


  • वयाची अट:- 01 जानेवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षे 
SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 05 वर्षे सूट,

 OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी:- 03 वर्षे सूट


  • नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत

  • फी : -General/OBC/EWS (पुरुष) प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 944/-

महिला: ₹708/-, SC/ST/PWD (पुरुष/महिला)/Transgender:प्रवर्गातील उमेदवारांसाठी:- 236/-


अर्ज करण्याची पद्धत:- Online


  • Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2026

  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : -येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.