भारत संचार निगम लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Bharat Sanchar Nigam Limited Recruitment 2026
पदाचे नाव :- 1.सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-टेलिकॉम स्ट्रीम:-95 जागा
2.सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-फायनान्स स्ट्रीम:-25 जागा
शैक्षणिक पात्रता:
- सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-टेलिकॉम स्ट्रीम:- 60% गुणांसह B.E./B.Tech (Electronics and telecommunication/Electronics /Computer Science /Information Technology /Electrical /Instrumentation)
- सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी (DR)-फायनान्स स्ट्रीम:- CA/CMA
वयाची अट:- 07 मार्च 2026 रोजी 21 ते 30 वर्षे
SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी :- 05 वर्षे सूट,
OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी : - 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत
फी : General/OBC/EWS: प्रवर्गातील उमेदवारांसाठी :-2500/-
SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी :-1250/-
अर्ज करण्याची पद्धत:-Online
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा