12 वी उत्तीर्णांना अंगणवाडी मदतनीस पदावर काम करण्याची सुवर्णसंधी | Anganwadi Ahilyanagar Recruitment 2026

 

12 वी उत्तीर्णांना  अंगणवाडी मदतनीस पदावर काम करण्याची  सुवर्णसंधी | Anganwadi Ahilyanagar Recruitment 2026




  • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस


  • शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण तसेच अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या

 
  • नोकरी ठिकाण –अहिल्यानगर 

  • वयाची अट  – किमान 18  व कमाल 35 वर्षे
    • विधवा प्रवर्गातील  उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे
  • अर्ज करण्याची पद्धत  Offline 

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) अहिल्यानगर पश्चिम, वेदांत कॉलनी, पहिला मजला, बागरोजा हडको, जूने डॉ. साताळकर हॉस्पीटल जवळ, दिल्ली गेट अहिल्यानगर पश्चिम 414001

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09  फेब्रुवारी 2026

  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.