पदवीधारक उमेदवारांना या मल्टीस्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी | Chandrapur Urban Multistate Recruitment 2026
एकुण जागा /Total Post – 130 जागा
- पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक, कनिष्ठ लिपीक, सहाय्यक अधिकारी, वाहन चालक / शिपाई
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- नोकरी ठिकाण – यवतमाळ,चंद्रपुर,नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज करण्याची पद्धत – Online /Offilne
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वार्ड, चंद्रपूर- 442401
- Email ID – chandrapururbancareers@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटचीतारीख – 10 फेब्रुवारी 2026
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा