महा-मेट्रो पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी ।Pune Metro Rail Recruitment 2026

 

महा-मेट्रो पुणे  येथे नोकरीची  सुवर्णसंधी ।Pune Metro Rail Recruitment 2026



  • पदाचे नाव – कार्यकारी संचालक (सिविल) मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिविल), मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (ईएजएम)/ अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (ईएब्एम), मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (पीएसआई)/अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (पीएनआई)



  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी  अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

  • वयाची अट  – 57 वर्षे 

  • नोकरी ठिकाण –  पुणे

  • अर्ज  करण्याची पद्धत  Offline

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो, जिल्हा न्यायालय मेट्रो सत्र, न्यायमूर्ती रानडे पथ, पुणे-411005

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2026 

  • अधिक व सविस्तर माहितीसाठी  अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.