भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | IITM Pune Recruitment 2026
Team Chawadi News
January 23, 2026
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | IITM Pune Recruitment 2026
- पदाचे नाव – प्रोजेक्ट असोसिएट-I, सिनियर प्रोजेक्ट असोसिएट, असोसिएट इंजिनिअर (सिव्हिल)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- मुलाखतीचा पत्ता – भारतीय उष्णकटिबंधीय व्यावसायिक संस्था, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण, पुणे- 411008
- मुलाखतीची तारीख –29 आणि 30 जानेवारी 2026