सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी |Savitribai Phule Pune University Recruitment 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून , प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदाच्या 111 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2025 आहे.
एकुण जागा /Total Post : -111 जागा
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- नोकरीचे ठिकाण :- पुणे
- अर्ज करण्याची पद्धती – Online/Offline
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासन शिक्षक कक्षाकडे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2025
- ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर, 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा