(NABARD)राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत नोकरीची सुवर्णसंधी | NABARD Recruitment 2026
एकुण जागा /Total Post – 17 जागा
- पदाचे नाव – अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक, जोखीम व्यवस्थापक, उत्पादक संस्था व्यवस्थापक, भौगोलिक संकेत (जीआय) व्यवस्थापक, इन्क्युबेशन सेंटर/स्टार्टअप व्यवस्थापक, वरिष्ठ सल्लागार, वित्तीय विश्लेषक, डेटा सायंटिस्ट आणि बीआय डेव्हलपर, प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ सांख्यिकी विश्लेषक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याची पद्धत –Online
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2026
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : -येथे Click करा
.jpg)