आयकर विभाग मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी | Income Tax Department Mumbai Recruitment 2026
एकुण जागा /Total Post – 11 जागा
- पदाचे नाव – तरुण व्यावसायिक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट – 35 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत –Offline /Online (Email )
- Email-ID – mumbai.dcit.hq.coord@incometax.gov.in
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त आयकर आयुक्त (मुख्यालय) समन्वय कार्यालय, कक्ष क्रमांक 335, आयकर भवन, महर्षी कर्वे रोड, मुंबई – 4000020 , महाराष्ट्र
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2026
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : -येथे Click करा
.png)