जिल्हा परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

 

जिल्हा परिषद गोंदिया येथे नोकरीची सुवर्णसंधी ।ZP Gondia Recruitment 2026



जिल्हा परिषद गोंदिया येथे  वैद्यकीय अधिकारी (गट-ब) पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून  एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर भरतीसाठी  पात्र उमेदवारांनी 29 डिसेंबर 2025   मुलाखतीकरिता हजर राहावे. 


  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (गट-ब)




  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

  • नोकरी ठिकाण – गोंदिया 

  • अर्ज करण्याची  पद्धत  Online 


  • मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय इमारत, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गोंदिया

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  29 डिसेंबर 2025

  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.