१० वी पास उमेदवारांना ‘पोलीस पाटील’ पदी नोकरीची सुवर्णसंधी
Team Chawadi News
September 21, 2025
१० वी पास उमेदवारांना ‘पोलीस पाटील’ पदी
नोकरीची सुवर्णसंधी |Jalna Police Patil Recruitment 2025
एकुण जागा /Total Post – 185 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- अर्ज फी –
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी: - 800/-
- आरक्षीत / आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 600/-
- अर्ज करण्याची पद्धत – Online
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2025