बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Bank Of Baroda Recruitment 2025
Team Chawadi News
September 22, 2025
बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |Bank of Baroda Recruitment 2025
- पदाचे नाव – मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक-ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स, व्यवस्थापक-फॉरेक्स अधिग्रहण आणि संबंध, वरिष्ठ व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- अर्ज फी –
- सामान्य, EWS /OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 850 /-
- अनुसूचित जाती-जमाती/अपंग / महिला उमेदवारांसाठी –175 /-
- अर्ज करण्याची पद्धत – Online
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2025:-