नगर परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी;त्वरित अर्ज करा
- पदाचे नाव – प्रधानमंत्री आवास योजनेतील शहरस्तरीय तांत्रिक क्षेत्रातील (CLTC) तज्ज्ञ-1
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- नोकरी ठिकाण – अलिबाग ,रायगड
- अर्ज करण्याची पद्धत – Offilne
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अलिबाग नगरपरिषद अलिबाग, जिल्हा रायगड 402201 (महाराष्ट्र)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा