संधी & पंजाब सिंध बँकेत पदविधरांना नोकरीची सुवर्णसंधी। Punjab And Sind Bank Recruitment 2025
Team Chawadi News
August 28, 2025
संधी & पंजाब सिंध बँकेत पदविधरांना नोकरीची सुवर्णसंधी। Punjab And Sind Bank Recruitment
2025
एकुण जागा/Total post – 750 जागा
- पदाचे नाव – स्थानिक बँक अधिकार
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- अर्ज फी –
- SC/ST/PWD – 100/-
- सामान्य, EWS आणि OBC – 850/-
- अर्ज करण्याची पद्धत – Online
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 सप्टेंबर 2025