तुम्ही 12वी उत्तीर्ण आहात आणि नोकरी शोधताय तर मंग राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी त्वरित अर्ज करा | NCSM Recruitment
2025
- पदाचे नाव – ज्युनिअर स्टेनोग्राफर, ऑफिस असिस्टंट
- वेतन श्रेणी :-
👉ऑफिस असिस्टंट:-19900 -63200/-
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून पदानुसार खालीलप्रमाणे
- 👉ज्युनिअर स्टेनोग्राफर:-ITI, 12th, Diploma
- 👉ऑफिस असिस्टंट:-12th
- वयाची अट –25 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत – Online
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2025
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा