पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड येथे नोकरीची सुवर्णसंधी|Pune Peoples Bank  Recruitment 2025
Team Chawadi News
August 23, 2025
 
पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड येथे नोकरीची सुवर्णसंधी|Pune Peoples Bank  Recruitment 2025
- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, लेखापरीक्षण अधिकारी, आयटी अॅप्लिकेशन डेव्हलपर, चार्टर्ड अकाउंटंट
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
- वयाची अट  – 35 ते 45 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत – Online
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5  सप्टेंबर 2025