नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे नोकरीची सुवर्णसंधी| Navi Mumbai Airport International Recruitment 2025

 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे  नोकरीची सुवर्णसंधी| Navi Mumbai Airport International Recruitment 

2025




  • पदाचे नाव – पोर्टर्स, ड्रायव्हर्स, ऑपरेटर्स, टेक्निशियन्स, कस्टमर सींस एजंट्स, असिस्टंट मॅनेजर, ड्युटी मॅनेजर, शिफ्ट इन्चार्ज, सुपरवाइझर 
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खालीलप्रमाणे 
  • पोर्टर्स-किमान ९वी पास
  • ड्रायव्हर्स-किमान १० वी पास वैध व्यावसायिक ड्रायव्हिंग लाइसन्स
  • ऑपरेटर्स-विमानतळावर हेवी ड्युटी ग्राउंड हैंडलिंग उपकरण चालविण्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक
  • टेक्निशियन्स-टेक्निकल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या देखभालीचा अनुभव अनिवार्य, डिप्लोमा धारक व इंजिनिअर्सना प्राधान्य
  • कस्टमर सींस एजंट्स-Navitaire (GoNow), Altia, SITA, Sabre यासारख्या दोन किंवा अधिक सिस्टिम्सचा अनुभव
  • असिस्टंट मॅनेजर,ड्युटी मॅनेजर,शिफ्ट इन्चार्ज,सुपरवाइझर -सुरक्षा, सेफ्टी आणि क्वालिटी ऑडिटची सखोल माहिती ,ग्राहक एअरलाइन्सच्या ऑडिट टीमसोबत कामाचा अनुभव, SOPs, मॅनुअल्स, प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्याची क्षमता,इतर विमानतळांवरील प्रशिक्षण टीमचे नेतृत्त्व करण्याची क्षमता 
  • नोकरी ठिकाण-मुंबई 
  • वयाची अट  – 21 ते 40 वर्षे
  • अर्ज करण्याची पद्धत  Online 
  • Online अर्ज करण्यासाठी या Email-ID चा वापर  करा:- careers@progressino.com
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ता – careers@progressino.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  21 ऑगस्ट 2025 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.