पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे नोकरीची सुवर्णसंधी | PMRDA Recruitment 2025
Team Chawadi NewsAugust 16, 2025
0
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे नोकरीची सुवर्णसंधी| PMRDA Recruitment 2025
एकुण जागा /Total Post –63 जागा
पदाचे नाव –:खालीलप्रमाणे पदे
गट अ:-मुख्य अभियंता(स्थापत्य),कार्यकारी अभियंता(स्थापत्य) ,उप अभियंता (स्थापत्य),उप मुख्य अग्निशमन अधिकारी
गट ब:-मुख्य आरेखक,स्वीय सहाय्यक (लघुलेखक उ. श्रे. ),विभागीय अग्निशमन अधिकारी,अग्निशमन केंद्र अधिकारी
गट क:-लघुलेखक निम्न श्रेणी ,उप अधीक्षक/उप लेखापाल,वरिष्ठ लिपीक,सहाय्यक आरेखक, प्रमुख भूमापक,पार्रिरक्षा भूमापक,लिपीक टंकलेखक
शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण –पुणे
अर्ज करण्याची पद्धत –Offilne /Online
या Email ID वर करा Online अर्ज –ad.pmrda@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. माहानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, आकुर्डी, पुणे-411 044
अर्ज करण्याची शेवटची तारीख –26 ऑगस्ट 2025
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा