(AMS Bank Pune )अण्णासाहेब मगर सहकारी बँक लि. पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |AMS Bank Pune Recruitment 2025

 (AMS Bank Pune )अण्णासाहेब मगर सहकारी बँक लि. पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |AMS Bank Pune Recruitment 2025



एकुण जागा /Total Post  – 05  जागा


  • पदाचे नाव – वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून ती खालीलप्रमाणे 

  • 👉वरिष्ठ अधिकारी:-बी. कॉम., एम. कॉम., MBA/JAIIB/CAIIB असल्यास प्राधान्य, तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ श्रेणी पदावरील किमान ५ वर्षांचा अनुभव.

  • 👉शाखा व्यवस्थापक:-बी. कॉम., एम. कॉम. सहकारी बँकेतील शाखा व्यवस्थापक पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव

  • नोकरी ठिकाण –पुणे 

  • वयाची अट  – 35 ते 40 वर्ष

  • अर्ज करण्याची पद्धत   Offline/Online  

  • ई-मेल पत्ता – ceo@amsbank.in

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्यादित,680/4  ब, लांडेवाडी, भोसरी, पुणे  411039 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट 2025 

  • अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : -येथे  Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.