8 वी ते 12 वी उत्तीर्णांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीची सुवर्णसंधी |Thane District Bank Recruitment 2025
- पदाचे नाव – ज्युनिअर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षारक्षक, वाहन चालक
- एकुण जागा – 165 जागा
- पदनिहाय जांगांची विभागणी खालीलप्रमाणे
👉ज्युनिअर बँकिंग असिस्टंट:-123 पदे
👉शिपाई:-36 पदे
👉सुरक्षारक्षक:-5 पदे
👉वाहन चालक:-1 पदे
- शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार ती पदांनुसार खालीलप्रमाणे
💧ज्युनिअर बँकिंग असिस्टंट:-उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान 50 % गुण मिळवून उत्तीर्ण असावा. अथवा समकक्ष श्रेणी धारण करून उत्तीर्ण असावा. उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील. यासाठी उमेदवाराने शासन मान्य संस्थेतुन MSCIT संगणक कोर्स उत्तीर्ण केला असला पाहीजे
💧शिपाई:-8 वी ते 12 वी उत्तीर्ण
💧सुरक्षारक्षक:-8 वी ते 12 वी उत्तीर्ण
💧वाहन चालक:-8 वी ते 12 वी उत्तीर्ण
- नोकरी ठिकाण-ठाणे
- वयाची अट – 18 ते 38 वर्षे
- अर्ज फी –
- ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – रु.944/-
- इतर पदांसाठी – रु. 590/-
- अर्ज करण्याची पद्धत – Online
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2025
- संपर्कासाठी हेल्पलाईन नंबर – 9156032598
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या : -येथे Click करा
- ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – रु.944/-
- इतर पदांसाठी – रु. 590/-