शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे असून उमेदवारांनी अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल असेच उमेदवार अर्ज करू शकतात अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या