पदवीधारकांना युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Union Bank Of India Recruitment
2025
एकुण जागा /Total Post – 500 जागा
- पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट – 22 – 30 वर्षे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय २२ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
- अर्ज फी –
- SC/ST/PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी – Rs. 177/-
- इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी- Rs. 1180/-
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2025
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा