पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी | Pune Mahanagarpalika Recruitment 2025
Team Chawadi NewsMay 14, 2025
0
पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी |Pune Mahanagarpalika Recruitment
2025
एकुण जागा/Total Post – 13जागा
पदाचे नाव –सिनिअर डेटाबेस इंजिनिअर, डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस, सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस, सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२), सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर, टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
अर्ज करण्याची पद्धत –ऑफलाईन
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्याल, पुणे महानगरपालिका.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –16 मे 2025
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा