महिला व बाल विकास विभाग, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | नवीन भरती; अर्ज सुरु | WCD Pune Bharti 2023

 

महिला व बाल विकास विभाग, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | नवीन भरती; अर्ज सुरु | WCD Pune Bharti 2023





महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत हेल्पलाइन व्यवस्थापक, कॉल ऑपरेटर, आयटी पर्यवेक्षक, बहुउद्देशीय, सुरक्षा रक्षक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

एकुण जागा /Total Post  – 26 जागा

पदाचे नाव – हेल्पलाइन व्यवस्थापक, कॉल ऑपरेटर, आयटी पर्यवेक्षक, बहुउद्देशीय, सुरक्षा रक्षक


शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – पुणे

वयाची अट  35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे

अर्ज करण्याची  पद्धत  ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  25 ऑगस्ट 2023

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथेClick करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.