कोतवाल होण्याची सुवर्णसंधी |तहसिलदार अंतर्गत “कोतवाल” पदांसाठी भरती सुरु; ४थी पास उमेदवारांसाठी संधी | Nandurbar Kotwal Bharti 2023

  

कोतवाल होण्याची सुवर्णसंधी |तहसिलदार  अंतर्गत “कोतवाल” पदांसाठी भरती सुरु; ४थी पास उमेदवारांसाठी संधी | Nandurbar Kotwal Bharti 2023




तहसिलदार  कोतवाल  पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 22 ऑगस्ट 2023 पासून सुरु होतील.  उमेदवारांनी विहीत नमून्यातील अर्ज सहपत्रांसह तहसिल कार्यालय नंदुरबार येथे समक्ष दिनांक 4 सप्टेंबर2023 पर्यंत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत दाखल करावेत. 


एकुण जागा /Total Post   35 जागा

    पदाचे नाव  कोतवाल

        शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
          नोकरी ठिकाण  जालना 
            वयाची अट   18 ते 40
              परीक्षा फी  –  
              • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी  -400/-
              • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी  – 200/-
                अर्ज करण्याची पद्धत  सक्षम

                    अर्ज सुरू होण्याची तारीख  22 ऑगस्ट  2023
                      अर्ज करण्याची शेवटची तारीख  4 सप्टेंबर2023
                        निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

                        अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

                        Post a Comment

                        0 Comments
                        * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.