{ MES }महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |Maharashtra Education Society Pune Bharti 2023
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत आहे.
एकुण जागा /Total Post – 09 जागा
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा