पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी | PCMC Bharti 2023
पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू, चिकुनगुन्या- डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापनाकरिता ब्रिडींग चेकर्स या पदाच्या 25 रिक्त जागा नुसार खालीलप्रमाणे भरावयाची आहेत. याकामी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 25 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असुन अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – पुणे
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा