युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Union Bank Recruitment
Of India 2023
युनियन बँक ऑफ इंडिया मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य आर्थिक सल्लागार पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 03 जागा
पदाचे नाव – मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी, मुख्य आर्थिक सल्लागार
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
वयाची अट – 35 ते 55 वर्षे
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
- मुख्य अनुपालन अधिकारी – UBICCO@egonzehnder.com
- मुख्य वित्तीय अधिकारी – UBICFO@egonzehnder.com
- मुख्य आर्थिक सल्लागार – UBICEA@egonzehnder.com
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा