(NIA) राष्ट्रीय तपास संस्था येथे नोकरीची सुवर्णसंधी | NIA Bharti 2023
राष्ट्रीय तपास संस्था मध्ये तांत्रिक न्यायवैद्यक मानसशास्त्रज्ञ, फिंगरप्रिंट तज्ञ, स्फोटक तज्ञ, सायडर फॉरेन्सिक परीक्षक, जीवशास्त्र तज्ञ, गुन्हे दृश्य तज्ञ, छायाचित्रकार, नेटवर्क प्रशासक, वरिष्ठ प्रणाली विश्लेषक पदांच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 व 17 सप्टेंबर 2023 (पदांनुसार ) आहे.
- पदाचे नाव – तांत्रिक न्यायवैद्यक मानसशास्त्रज्ञ, फिंगरप्रिंट तज्ञ, स्फोटक तज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, जीवशास्त्र तज्ञ, गुन्हे दृश्य तज्ञ, छायाचित्रकार, नेटवर्क प्रशासक, वरिष्ठ प्रणाली विश्लेष
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
- अर्ज करण्याची शेवटची तारीख -14 व 17 सप्टेंबर 2023 (पदांनुसार )
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा