राज्य माहिती आयोग, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |Mahiti Aayog Pune Bharti 2023

 

राज्य माहिती आयोग, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी |Mahiti Aayog Pune Bharti 2023



राज्य माहिती आयोग,पुणे येथे सेवानिवृत्त अधिकारी  पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.


  • पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या


 
  • नोकरी ठिकाण – पुणे 

  • अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन 



  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  उपसचिव, राज्य माहिती आयोग, पुणे खंडपीठ, पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, विधान भवन समोर, पुणे ४११००१

  • ई-मेल पत्ता – sic.pune10@gmail.com

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2023

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.