अहमदनगर जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी |937 पदांची भरती जाहिरात | Ahmednagar ZP Recruitment 2023
जिल्हा परिषद अहमदनगर येथे आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 937 रिक्त पदे जिल्हा परिषद अहमदनगर अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. अर्ज दिनांक 05 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
शैक्षणिक पात्रता – सदर भरतीची शैक्षणिक पात्रता पदानुसार असून अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – अहमदनगर
वयाची अट – 18 ते 38 वर्षे
{राखीव उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी }
शैक्षणिक पात्रता – सदर भरतीची शैक्षणिक पात्रता पदानुसार असून अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
नोकरी ठिकाण – अहमदनगर
{राखीव उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी }
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख –25 ऑगस्ट 2023
परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी:- रु.1000 /-
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी :900/-
वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अधिक सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:- येथे Click करा