(PNB) पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी| PNB Bharti 2023
पंजाब नॅशनल बँक (PNB) येथे मुख्य जोखीम अधिकारी (CRO) आणि मुख्य डिजिटल अधिकारी (CDO) पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2023 आहे.
एकुण जागा/Total Post – 02 जागा
- पदाचे नाव – मुख्य जोखीम अधिकारी (CRO) आणि मुख्य डिजिटल अधिकारी (CDO)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- वयाची अट –
- मुख्य जोखीम अधिकारी (CRO) – 35 – 55 वर्षे
- मुख्य डिजिटल अधिकारी (CDO)- 35 ते 50 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 5 ऑगस्ट 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2023
- निवड पद्धती – ऑनलाइन लेखी परीक्षा/वैयक्तिक मुलाखत
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा