खुशखबर!! नगर परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |1782 पदांची बंपर भरती सुरु | Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

 

खुशखबर!! नगर परिषद मध्ये नोकरीची सुवर्णसंधी |1782 पदांची बंपर भरती सुरु | Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023



राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अधिनस्त महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा मधील खालील संवर्गातील गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील 1782 रिक्त असेलेली पदे नामनिर्देशनाने/ सरळसेवेने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.

एकुण जागा /Total Post  – 1782 जागा


पदाचे नाव – गट-क (श्रेणी अ, ब आणि क )


शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट  द्या 

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख– 20 ऑगस्ट 2023

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट  द्या:- येथे Click करा 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.