(IPPB) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) नोकरीची सुवर्णसंधी। India Post Payments Bank Bharti 2023
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत कार्यकारी पदांच्या एकूण 132 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 132 जागा
- पदाचे नाव – कार्यकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- फी –
- SC/ST/PWD उमेदवार – Rs. 100/-
- इतर सर्व उमेदवारांसाठी – Rs. 300/-
- वयाची अट – 21– 35 वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा : -Apply Online
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा