श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे नोकरीची सुवर्णसंधी । Shri Saibaba Sansthan Bharti 2023
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) अंतर्गत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी येथे प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुन 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 02 जागा