पश्चिम रेल्वेत मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी | Western Railway Bharti 2023

 

पश्चिम रेल्वेत मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी | Western Railway Bharti 2023




पश्चिम रेल्वे मध्ये मुंबई येथे सेवानिवृत्त राज्य सरकारी अधिकारी पदाच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.  मुलाखतीची तारीख 12 जुन 2023 आहे.


    पदाचे नाव  सेवानिवृत्त राज्य सरकारी अधिकारी

        शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला बेट द्या 
          नोकरी ठिकाण  मुंबई, इंदोर, निमाच, वडोदरा

            वयाची अट   65 वर्षे

              अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन
                Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :- Apply Online 

                निवड प्रक्रिया  मुलाखती
                  मुलाखतीचा  पत्ता – मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम), पहिला मजला, स्टेशन बिल्डिंग, पश्चिम रेल्वे, चर्चगेट, मुंबई क्र. ४००००२०
                    मुलाखतीची तारीख – 12 जुन 2023 

                    अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला बेट द्या :-येथे Click करा 

                      Post a Comment

                      0 Comments
                      * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.