सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी| Central Bank Of India Bharti 2023

 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी| Central Bank Of India Bharti 2023




सेंट्रल बँक ऑफ इंडिया बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर, फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट पदाच्या 09+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदांनुसार असून 13, 15, 18 आणि  20 जुन 2023  आहे.

पदाचे नाव  बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर, फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या  

नोकरी ठिकाण  सोलापूर, नागपूर. जळगाव, औरंगाबाद, अकोला, बीड, अहमदनगर

वयाची अट   65 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  13, 15, 18 & 20 जुन 2023  

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.