(IB)इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी|Intelligence Bureau Bharti 2023
इंटेलिजन्स ब्युरो मध्ये कनिष्ठ गुप्तचर अधिकारी , ग्रेड-II (तांत्रिक) पदांच्या एकूण 797 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 28 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे.
एकुण जागा /Total Post – 797 जागा
- UR, OBC, आणि EWS पुरुष उमेदवार – Rs. 550/-
- इतर श्रेणीतील उमेदवार आणि महिला – Rs. 450/-
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा