भारतीय शिक्षण संस्था, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी|IIE Pune Bharti 2023

 

 भारतीय शिक्षण संस्था, पुणे येथे  नोकरीची सुवर्णसंधी|IIE Pune Bharti 2023



 भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड, पुणे येथे  महासंचालक, संचालक आणि प्रशासकीय अधिकारी  पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुलाखतीची तारीख 26 जुन 2023 आहे.


एकुण जागा /Total Post   04 जागा

पदाचे नाव  महासंचालक, संचालक आणि प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण  कोथरूड,पुणे 

वयाची अट  
हासंचालक – 55 वर्ष
संचालक आणि प्रशासकीय अधिकारी – 40 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत  ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता  सदस्य सचिव, भारतीय शिक्षण संस्था, 128/2, जे. पी. नाईक पथ, कोथरूड, पुणे- 411 038

अर्ज करण्याची शेवटची तारीख  26 जुन 2023

निवड प्रक्रिया  मुलाखती

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :-येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.