१० वी पास उमेदवारांना वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी | 2,412 पदांची भरती सुरु| MahaForest Bharti 2023

 

१० वी पास उमेदवारांना वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी | 2,412 पदांची भरती सुरु| MahaForest Bharti 2023




वनविभागातील वनरक्षक (गट क) पदांची 2138 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे.  ऑनलाईन अर्ज 10 जुन2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.

एकुण जागा /Total Post :-  2138 जागा

    पदाचे नाव  वनरक्षक 

      शैक्षणिक पात्रता  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 
        नोकरी ठिकाण  संपूर्ण महाराष्ट्र  
          अर्ज फी  
          • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
          • मागास प्रवर्ग: रु. 900/-
            अर्ज करण्याची  पद्धत  ऑनलाईन
              अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 जुन 2023
                निवड प्रक्रिया  ऑनलाईन परीक्षा

                अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:-येथे Click करा 

                Post a Comment

                0 Comments
                * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.