महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी |नवीन जाहिरात प्रकाशित|Amravati Mahanagarpalika Bharti 2023

 

महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी |नवीन जाहिरात प्रकाशित|Amravati Mahanagarpalika Bharti 2023



अमरावती महानगरपालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान  पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.   अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुन 2023 आहे.

एकुण जागा /Total Post  – 36 जागा

पदाचे नाव – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण – अमरावती 

वयाची अट 
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • NHM कर्मचारी 5 वर्षे शिथिल
अर्ज  करण्याची पद्धत  ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बॅंकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड – 444601

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुन 2023

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.