PlanetSpark कंपनी मध्ये पर्मनंट वर्क फ्रॉम होम नोकरीची सुवर्णसंधी |PlanetSpark Work From Home Job |PlanetSpark Fresher Job
एकुण जागा / Total Post :- 500+ जागा
कंपनीचे नाव :-PlanetSpark
पदाचे नाव :- Business Development Traninee
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतुन पदवी /पदवीत्तर पदवी
वयाची अट :- 18 ते 28 वर्षा पर्यंत
अर्ज करण्याची पद्धती :- Online
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
फी :- कोणतीही अर्ज फी नाही
वेतन :- 28,000 ते 54,000
निवड प्रक्रिया - GD,Roleplay,Final Round
नोकरी ठिकाण :- All India(joining Location Gurugram)
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट :- www.planetspark.com