भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी | Bhagini Nivedita Sahakari Bank Pune Bharti 2022
भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे येथे “प्रशिक्षणार्थी लिपिक” पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.
एकुण जागा /Total Post – 50 जागा
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी लिपिक
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतून पदवीधर & संगणक ज्ञान आवश्यक
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतून पदवीधर & संगणक ज्ञान आवश्यक
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा –सामान्य प्रवर्गासाठी – 21 ते 33 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 21 ते 35 वर्षे
अर्ज शुल्क – रु. 1000/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2022
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा