10 वी उत्तीर्णांना महावितरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Mahavitaran Nashik Bharti 2022

 

Mahavitaran Nashik Recruitment 2022


10 वी उत्तीर्णांना महावितरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | Mahavitaran Nashik Bharti 2022



महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे .  शिकाऊ उमेदवार (विजयतंत्री व तरमार्गतंत्री) पदाच्या एकूण 120 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी व अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.


एकुण जागा / Total Post  – 120 जागा

पदाचे नाव शिकाऊ उमेदवार (विजयतंत्री व तरमार्गतंत्री)

शैक्षणिक पात्रता  10 वी , ITI 

वयोमर्यादा  18 ते 21 वर्षे

नोकरी ठिकाण नाशिक 

अर्ज पद्धती ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मालेगाव मंडल कार्यालय, १३२ के.व्ही. उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च 2022

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे Click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.