पदविधारांना Capita कंपनीत पुणे येथे पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी |capita Fresher Job |Customer Services Executive Jobs
एकुण जागा / Total Post :- 50 जागा
कंपनीचे नाव :-Capita
पदाचे नाव :- Customer Services Executive
शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतुन पदवी
वयाची अट :- 18 ते 28 वर्षा पर्यंत
अर्ज करण्याची पद्धती :- Online
Online अर्ज करण्यासाठी येथे Click करा :-Apply Online
फी :- कोणतीही अर्ज फी नाही
वेतन :- 16,000 ते 20,000
निवड प्रक्रिया - Interview & Skill Test
नोकरी ठिकाण :- मगरपट्टा,पुणे
अधिकृत वेबसाईट :- www.capita.com