जलसंपदा विभाग पुणे (WRD) येथे नोकरीची सुवर्णसंधी|WRD Pune Bharti 2021

 

जलसंपदा विभाग पुणे (WRD) येथे नोकरीची सुवर्णसंधी|WRD Pune Bharti 2021




जलसंपदा विभाग पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी आहे .जलसंपदा विभाग पुणे येथे वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.

पदाचे नाव वकील

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असून अधिक महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 

नोकरी ठिकाण –  पुणे

अर्ज करण्याची पद्धत   ऑनलाईन 

ई-मेल पत्ता  edmkvdclegal@gmail.com

अर्ज सुरु होण्याची तारीख  06 डिसेंबर 2021

अर्ज करण्याची तारीख – 20 डिसेंबर 2021 

अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे click करा 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.