रयत शिक्षण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी|Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2021
एकुण जागा/ Total post - 1189 जागा
रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे.रयत शिक्षण संस्थेत सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण 1189 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असुन अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या
नोकरी ठिकाण – कराड, सातारा
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 04 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2021