10 वी/ ITI उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी| Indian Navy Bharti 2021
भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी आहे . Ministry of Defence Navy Bharti 2021 अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस (2022- 23 बॅच) करिता एकूण 275 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2021 आहे.
एकुण जागा / Total Post – 275 जागा
पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस (2022- 23 बॅच)
शैक्षणिक पात्रता – SSC / Matric / Std X/ ITI (NCVT/SCVT)
शैक्षणिक पात्रता – SSC / Matric / Std X/ ITI (NCVT/SCVT)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 डिसेंबर 2021
अधिक व सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या :- येथे click करा